अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पाकसाठी ३३.६ कोटी डॉलरची मदत करण्याची तरतूद केली आहे.
पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये २५.५ कोटी डॉलर इतकी रक्कम नागरिक विकास योजनांसाठी तर ८ कोटी डॉलर इतकी रक्कम सैन्यासाठी दिली जाणार आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना सुरक्षित आसरा आहे, असा आरोप करत यापूर्वी अमेरिकेने पाकची २०० कोटी डॉलरची मदत रोखली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews